Sunday, January 29, 2017

ज्यो हटी का हटा नही वो मराठी का मराठा नही

*ज्यो हटी नही वो मराठी नही*.

बाजीराव पेशवेंवर आधारीत हि मालिका सोनी टिव्हिवर सुरू होत आहे..

लेखकाला मला एक प्रश्न विचारायचा आहे.

ज्या काळातील सिरिअल आहे त्या काळातील महाराष्ट्रातील लोकांना *मराठी म्हणायचे का मराठा*?

मराठा हा जातीवाचक शब्द नाही, मराठा म्हणजे महाराष्ट्रात राहणारे, मराठी बोलणारे, महाराष्ट्र धर्म माननारे सर्वच मराठा ही भावना संपूर्ण भारतभर प्रसिध्द होती...

*म्हणूनच राष्ट्रगीतात मराठी नसून मराठा शब्द आहे*

म्हणूनच *टिळकांनी व अञेंनी मराठा नावाचे मुखपञ काढले*

एकंदरीतच इतिहासाची मांडणी करताना त्याचे विकृती करण टाळावे असे नम्रपणे नमूद करावे असे वाटते किमानपक्षी आहे तसा इतिहास मांडावा...

*ज्यो हठा नही वो मराठा नही*

हे दमदार वाटते का

ज्यो हटी नही वो मराठी नही हे दमदार वाटते.

गिरीश प्रभाकर कु-हाडे पाटील